अमळनेरमध्ये ‘रॉयल फर्निचर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स’ व ‘भाटिया मोबाईल’चा भव्य शुभारंभ आज.

0
New-Doc-04-13-2026-23.33.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील ग्राहकांसाठी अत्याधुनिक फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘रॉयल फर्निचर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स’ तसेच ‘भाटिया मोबाईल’ या दोन्ही दुकानांचा भव्य उद्घाटन व शुभारंभ समारंभ आज आयोजित करण्यात आला आहे.


हा सोहळा सकाळी १०.३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत चालणार असून, ग्राहकांना विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. Samsung, Oppo, Vivo, Realme, Apple यांसारख्या अग्रगण्य ब्रँड्सचे मोबाईल येथे विक्रीसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती तौसिफ शेख आणि बंधू यांनी दिली आहे.


“अमळनेरमध्ये कुठूनही मोबाईल खरेदी करण्यापूर्वी भाटिया मोबाईलमध्ये एकदा नक्की तपासणी करा,” असे आवाहन देखील करण्यात आले आहे. आधुनिक फर्निचर, घरगुती उपकरणे व मोबाईलच्या खरेदीसाठी हे नवीन केंद्र ग्राहकांसाठी आकर्षण ठरणार आहे.


उद्घाटन समारंभास परिसरातील मान्यवर, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आपल्या मित्रपरिवार व कुटुंबीयांसह उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन शेख बंधूनी केले आहे.
ठिकाण : पंजाब नॅशनल बँकेच्या बाजूला, अमळनेर, जि. जळगाव
 संपर्क : 8999878772 / 8421070534
या उपक्रमासाठी मा नगरसेविका हज्ज्न सुगराबी, हाजी सलीम शेख फत्तु मा नगर सेवक ( शेखा मिस्तरी कॉन्ट्रॅक्टर) यांचे आशिर्वाद लाभले असून, मोहम्मद साबिर शेख, रशीद, मोहम्मद गौस शेख सलीम , शारीक रजा,नदीम शेख,यांच्यासह रॉयल कन्स्ट्रक्शन, रॉयल ट्रेडर्स आणि एस.ए. कलेक्शन या संबंधित फर्मचा सहभाग आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 150200

22 Ct सोने 91.60% : ₹. 138200

18 Ct सोने 75.00% : ₹. 114200

शुद्ध चांदी 999%:₹. 2430/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed