‘मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती’; अमळनेरात रविवारी शाडू माती गणपती कार्यशाळा जयनिल फाउंडेशन तर्फे आयोजन.
अमळनेर/ आबिद शेख अमळनेर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी जयनिल फाउंडेशन, अमळनेर यांच्या वतीने तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा व...
