खेडीढोक येथे भावना मैराळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्तुत्य उपक्रम; सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा.
अमळनेर/ आबिद शेख खेडीढोक, ता. पारोळा : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श डी....
