पीएफधारकांसाठी मोठा दिलासा! आता खात्यातून ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार सुमारे सहा लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ; हप्त्यांमध्ये पैसे काढण्याची सुविधा, अंतिम रक्कम काढण्याचा प्रतीक्षा कालावधीही कमी.
24 प्राईम न्यूज 20 Nov 2026 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफ खातेदारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे लाखो...
