अमळनेरला मिळाले भव्य तालुका क्रीडा संकुल : ग्रामीण युवकांना नवे व्यासपीठ. -पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.
आबिद शेख /अमळनेर अमळनेर मध्ये आज भव्य तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले....
