शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या महिला विभागाच्या राज्याध्यक्षपदी डॉ. प्रमिला गिरी यांची नियुक्ती..

0
New-Doc-10-15-2025-08.38.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर वंदनीय हिंदुहृदयसम्राट यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला बळकटी देत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या महिला विभागाच्या राज्य अध्यक्षपदी डॉ. प्रमिला गिरी (माई), अमळनेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती (उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार व यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केली आहे. या पदाचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.

या माध्यमातून वंदनीय हिंदुहृदयसम्राट यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर स्व. यांची शिकवण यांचा प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. पक्षवाढीसाठी कार्य करताना मासिक अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.

प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी डॉ. प्रमिला गिरी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
“जय हिंद! जय महाराष्ट्र!” या घोषणांनी वातावरण दुमदुमले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 129800

22 Ct सोने 91.60% : ₹. 118900

18 Ct सोने 75.00% : ₹. 98600

शुद्ध चांदी 999%:₹. 1870/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed