खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश – लोअर तापी प्रकल्पाला ₹८५९ कोटींच्या केंद्रीय मदतीसह मंजुरी..
आबिद शेख/अमळनेर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – त्वरित सिंचन लाभ कार्यक्रम (PMKSY-AIBP) अंतर्गत “लोअर तापी प्रकल्प, टप्पा-I, महाराष्ट्र” या महत्वाकांक्षी...
