अमळनेर नगरपरिषदेकडून स्वच्छतेसंदर्भातील तक्रारीसाठी विशेष मोबाईल क्रमांक जाहीर. – नागरिकांचा सुसंवाद साधण्यासाठी विधायक पाऊल!
आबिद शेख/अमळनेर अमळनेर – शहरातील स्वच्छता व्यवस्थेस अधिक कार्यक्षम व उत्तरदायी बनविण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेतर्फे घंटागाडी सेवा, कचरा संकलन व इतर...
