DL Social Foundationचा पर्यावरणपूरक उपक्रम; ५०० रोपांचे वाटप करून वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश रोपलागवडीसोबत संगोपनाचीही जबाबदारी; नागरिकांकडून शपथ व हमीपत्रे.
अमळनेर/आबीद शेख अमळनेर : पर्यावरणाचे संरक्षण आणि शहराचे हरित वैभव वाढविण्याच्या उद्देशाने DL Social Foundationतर्फे वृक्ष वाटप व वृक्षसंवर्धन अभियान...
