अमळनेरात स्व.अजितदादा पवार यांना सामूहिक आदरांजली. शेकडो कार्यकर्त्यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे घेतले अंत्ययात्रेचे दर्शन..
आबिद शेख/अमळनेर अंतिम दर्शन घेताना आ अनिल दादा अमळनेर:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना बारामती येथील अंत्ययात्रेच्या दिवशी अमळनेर येथे...
