अमळनेर तालुक्यात सुका दुष्काळ जाहीर करा; पीक विम्याचे धोरण स्पष्ट करा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीसह बोरी नदीला आलेल्या महापुरामुळे अमळनेर तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे...
