अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना ग्राम महसूल अधिकाऱ्याला धडक अमळनेरच्या पैलाड भागातील घटना; वाहनचालक वाहनासह पसार.
अमळनेर /आबीद शेख अमळनेर : अमळनेर शहरातील पैलाड भागात श्रीकृष्ण मंदिराजवळ आज दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजेच्या...
