जळगावात जागतिक उर्दू दिन उत्साहात साजरा; उर्दू भाषेच्या सेवकांचा गौरव पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात उर्दू पत्रकार, सोशल मीडिया प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांचा सन्मान; अल्लामा इक्बाल यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण.
24 प्राईम न्यूज 10 Nov 2026 जळगाव : शायर-ए-मशरिक डॉ. अल्लामा इक्बाल यांच्या जयंतीनिमित्त ९ नोव्हेंबर रोजी जागतिक उर्दू दिन...
