प्रताप महाविद्यालयात एनसीसी छात्र सैनिकांना अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर : प्रताप महाविद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेर यांच्या वतीने आयोजित एन.सी.सी. संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर (CATC-209) उत्साहपूर्ण...
