अमळनेरात पालिकेने वाढीव घरपट्टीचा निर्णय रद्द करून खाजगी संस्थेस दिलेला सर्वेक्षणाचा ठेका रद्द करावा. -अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आयोजित सभेत झाला एकमुखी ठराव,आमदारांना दिले निवेदन.
आबिद शेख/अमळनेर आमदारांना निवेदन देताना अमळनेर-येथील नगरपरिषदेत कौन्सिल अस्तित्वात नसल्याने बांधकाम धारकांना वाढीव घरपट्टीचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून तो रद्दच...
