अमळनेर तालुक्यात डेंग्यू-मलेरियाविरोधात आरोग्य विभाग सज्ज; सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत मोफत रक्त तपासणी सुविधा.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू व मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अमळनेर तालुका आरोग्य विभागाने...
