साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; गुरुंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे बुधवारी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या...
