श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय करण्यासाठी स्वयंस्फुर्तीने सेवाकार्याचे आवाहन. खा. स्मिता वाघ व आ. अनिल पाटील यांचे प्रतिपादन.
आबिद शेख/अमळनेर श्री मंगळग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी येणारा श्री मंगळ जन्मोत्सवाचा मंगल महायोग हा दर २७ वर्षांनी लाभणारा योग असून,...
