बातमी

वृद्धाचा पाठलाग करून पैसे लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी — तरुणाच्या तत्परतेमुळे चोरी अपयशी..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर शहरातील पैलाड परिसरात दुपारी घडलेल्या एका धाडसी घटनेत वृद्धाचा बँकेतून पाठलाग करून पन्नास हजार रुपयांची बॅग हिसकावून...

अमळनेर बाजार समितीच्या दोन संचालकांनी नियमाचे उल्लंघन — मा. उच्च न्यायालयाचा तीन महिन्यांत अंतिम आदेशाचा निर्देश.

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर — अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडून आलेल्या १८ संचालकांपैकी २ संचालकांनी मधील नियम ६७ (ब)...

मतदार यादीतील फेरफार प्रकरणात गंभीर आरोप — सखोल चौकशीची मागणी..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक...

“डॉ. बी. एस. पाटील यांच्या सेवेला अंत नाही” — सहस्रचंद्र दर्शन सेवा स्फूर्ती सोहळ्यात गौरवोद्गार..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर राजकारण, अध्यात्म आणि सामाजिक सेवेला एकत्र आणणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार B. S. पाटील. गरजू रुग्णांची मोफत...

अमळनेरात ‘एस. के. ज्वेलर्स’च्या द्वितीय शाखेचे भव्य उद्घाटन धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर शहरातील विश्वासाचे नाव ठरलेल्या ‘एस. के. ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या प्रतिष्ठानाची दुसरी शाखा आता अधिक भव्य स्वरूपात सुरु...

फैजपूरमध्ये मतदार यादीत मोठी गडबड — 2,000 मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात!

फैजपूर (प्रतिनिधी) :नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात मतदार यादीतील गंभीर त्रुटी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील जवळपास...

शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या महिला विभागाच्या राज्याध्यक्षपदी डॉ. प्रमिला गिरी यांची नियुक्ती..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर वंदनीय हिंदुहृदयसम्राट यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला बळकटी देत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या महिला विभागाच्या राज्य अध्यक्षपदी डॉ. प्रमिला...

३५ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र — २५ ऑक्टोबरला प्रताप हायस्कूलमध्ये रंगणार स्नेहमेळावा..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : “पुन्हा तीच शाळा, पुन्हा तेच विद्यार्थी” या भावस्पर्शी संकल्पनेखाली ३५ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र येणार आहेत....

भेसळयुक्त कापूस बियाण्याचा शेतकऱ्याना फटका — कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : अंतुली / रंजाणे येथील शेतकरी श्री. राजेश सुभाष पाटील, सुभाष पोपट पाटील व उज्वला ज्ञानेश्वर पाटील...

ऑक्टोबर महिना ‘सायबर जनजागृती महिना’ — सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा : उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांचे नागरिकांना आवाहन..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार ऑक्टोबर २०२५ हा महिना संपूर्ण देशभरात ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून साजरा करण्यात...

You may have missed