जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५ आदर्श शिक्षकांचा सन्मान अमळनेरचे प्रा. हिरालाल पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
