शिवजयंतीला आमदार अनिल पाटलांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन. शहर व ग्रामिण भागात कार्यकर्त्यांसह दिल्या भेटी..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर:-शिवजयंती निमित्त माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते ठिकठिकाणी शिवपूजन करण्यात आले.काल दिवसभरात शहर व...
