अमळनेरमध्ये ९ जुलै रोजी ‘जनसमाधान बैठक’; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारींचे होणार तत्काळ निवारण.
अमळनेर | आबिद शेख अमळनेर उपविभागातील अमळनेर व चोपडा तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रशासकीय समस्या, दैनंदिन अडीअडचणी आणि तक्रारींचे स्थानिक स्तरावर...
