Month: May 2026

काँग्रेसचा केंद्रावर हल्ला; हज विमान भाडेवाढीचे परिपत्रक मागे घेण्याची मागणी..

24 प्राईम न्यूज 4 मे 2026नवी दिल्ली हज यात्रेसाठी विमान भाड्यात करण्यात आलेल्या सुमारे १०,००० रुपयांच्या वाढीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर...

जय योगेश्वर विद्यालयाचा बारावी निकाल ९९% ; उज्वल यशाची परंपरा कायम..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने एचएससी बोर्ड परीक्षा मार्च २०२६ मध्ये ९९ टक्के...

अमळनेरात पेट्रोल-डिझेल तुटवडा; ‘आर.के. पंप’वर मोठ्या टँक मध्येच इंधन, बाटलीत देण्यास नकार..

अमळनेर /आबिद शेख अमळनेर शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अनेक पंपांवर इंधन उपलब्ध...

अमळनेर भाजप युवा मोर्चात नवचैतन्य; शहर व ग्रामीण अध्यक्षांची घोषणा..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीसाठी अमळनेर येथे खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत शहर व...

अमळनेरमध्ये महाराष्ट्र दिनी आदर्श शिक्षकांचा गौरव; दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा...

अमळनेर-जळोद बससेवेची मागणी; विद्यार्थ्यांच्या अडचणींमुळे मनसेचे आंदोलनाचा इशारा..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर – तालुक्यातील अमळगाव गांधीली येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना वाहतुकीच्या सुविधेअभावी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे....

अमळनेरमध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर – धरणगाव रस्त्यावरील मंगलेश्वर नगर, ताडेपुरा परिसरात असलेल्या गिरीश शांताराम कुंभार यांच्या वीट भट्टीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा...

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते अमळनेरमध्ये ‘स्व-गणने’चा शुभारंभ; नागरिकांना १५ मेपूर्वी ऑनलाइन नोंदणीचे आवाहन..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर – भारत सरकारच्या ‘जनगणना २०२७’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत अमळनेर शहरात ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे....

अमळनेरहून अजमेरशरीफ साठी नवी रेल्वे सेवा सुरू — यात्रेकरूंना मोठा दिलासा.

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : अमळनेर व परिसरातील अजमेर शरीफ दर्ग्यावर जाणाऱ्या यात्रेकरूंकरिता आनंदाची बातमी समोर आली आहे. हिसार–काकीनाडा एक्सप्रेस ही...

नंदुरबारमध्ये ‘उर्दू घर’ मुस्लिम अल्पसंख्यांक भवनासाठी मागणी..

24 प्राईम न्यूज 1 May 2026नंदुरबार – जिल्ह्यातील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी ‘उर्दू घर’ अथवा मुस्लिम अल्पसंख्यांक...

You may have missed