अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा. ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर-तालुक्यातील ब्राह्मणे गावातील सतर्क पोलिस पाटील गणेश भामरे यांनी शुक्रवारी स्वातंत्र्य दिनानिमित्ताचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या कर्तव्यदक्षतेचे व...
