जळगाव जिल्हा बँक निवडणूक : अमळनेरमधून प्रफुल्ल पवार यांचा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अमळनेर तालुक्यातून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोसायटी मतदारसंघातून...
