ऐंशीव्या वर्षातही लेखणीची धार कायम; ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक सुभाष पाटील घोडगावकर यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : खानदेशातील पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आपल्या स्वतंत्र लेखणीने ठसा उमटविणारे ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि कवी सुभाष...
