जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तीन जागा बिनविरोध; उमेदवारी माघारीनंतर ९ नोव्हेंबरला अंतिम चित्र स्पष्ट होणार आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मनिषा पाटील आणि मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा.
24 प्राईम न्यूज 1 Nov 2026 जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....
