नंदगावसह चार गावांच्या शिवारात बिबट्याची दहशत; शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : तालुक्यातील नंदगाव, रंजाणे, आंबारे आणि खापरखेडा परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण...
