पानखिडकी मारामारी प्रकरणात जय बजरंग मित्र मंडळाचा विनाकारण उल्लेख; खोटा गुन्हा दाखल केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना ६१ कार्यकर्त्यांचे निवेदन; हरीश भावसार व साक्षीदारांची चौकशी करण्याची मागणी.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : शहरातील पानखिडकी परिसरात झालेल्या मारामारीच्या प्रकरणात जय बजरंग मित्र मंडळाचे नाव विनाकारण गोवण्यात आल्याचा आरोप मंडळाच्या...
