अमळनेरमध्ये १६ नोव्हेंबरला तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन प्रलंबित शासकीय कामे आणि नागरिकांच्या तक्रारी मांडण्याची संधी; तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यक्रम.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : नागरिकांच्या विविध शासकीय तसेच नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी...
