मालमत्ता कर व गाळे भाडेवसुलीच्या नोटिसा मागे घ्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा रणजित शिंदे यांचे नगरपरिषद व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पुढाकार घेण्याची मागणी.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या मालमत्तांवरील कर आकारणी, भाडे तसेच व्यापारी गाळ्यांच्या भाडेपट्टे व थकीत वसुलीसंदर्भात...
