महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा अध्यक्षपदी अशोक पाटील, सरचिटणीसपदी विजय पाटील यांची सर्वानुमते निवड.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव गट) यांच्या अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, तालुकाध्यक्षपदी...
