बोरी यात्रेत अवकाळी पावसाचा फटका; पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने जारी कराव्यात मार्गदर्शक सूचना..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर तालुक्यातील बोरी येथील प्रसिद्ध यात्रा सध्या उत्साहात सुरू असताना अवकाळी पावसामुळे यात्रेतील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान...
