दगडी दरवाजा ते पाचकंदींल चौक मार्गावरील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; प्रशासनाच्या दुर्लक्षावर नाराजी

0
New-Doc-05-18-2025-07.24.jpg


रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील दगडी दरवाजा ते पाचकंदींल चौक हा प्रमुख मार्ग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे मोठी बाजापेठ असल्याने या रस्त्यावर जड वाहनांची सततची रेलचेल असल्यामुळे पायी चालणारे व दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
स्थानिक नागरिकांच्या मते, वाहतूक पोलिस या भागात हजर असले तरी ते बहुधा चहा-पाण्यातच गुंतलेले दिसतात, त्यामुळे खऱ्या अर्थाने वाहतूक नियंत्रणाकडे दुर्लक्ष होत आहे.

तिन मजली भव्य शो रुम एक वेळेस अवश्य भेट द्या

या मार्गावरून दररोज शाळकरी मुले आणि विद्यार्थिनी यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून, योग्य उपाययोजना न झाल्यास संभाव्य अपघात व अनुचित प्रकारांची शक्यता नाकारता येत नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed