अमळनेर

पळासदडे येथे चाऱ्याच्या गोठ्याला आग; अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण… अग्नीशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी यांच्या आदेशाने चालक जाफर पठाण, फायरमन आकाश संदानशिव व लखन कंखरे यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर मिळवले नियंत्रण…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित NDRF निकषांनुसार मदत द्या; माजी आमदार कृषिभूषण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी.

  अमळनेर /आबिद शेख   खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या सुधारित राष्ट्रीय आपत्ती...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा अध्यक्षपदी अशोक पाटील, सरचिटणीसपदी विजय पाटील यांची सर्वानुमते निवड.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव गट) यांच्या अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, तालुकाध्यक्षपदी...

अमळनेरमध्ये लोकसंघर्ष मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचित घटकांच्या २२ मागण्यांकडे लक्ष वेधले.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी तसेच वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री...

रोटरी क्लब अमळनेरतर्फे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राजेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

अमळनेर/ आबिद शेख  अमळनेर : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर तथा जळगाव येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. राजेश पाटील...

दुष्काळ निवारणासाठी यंत्रणांनी तत्परतेने कामाला लागावे; आमदार अनिल पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश चार वर्षांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करा; प्रत्येक विभागाने पर्यायी नियोजन ठेवण्याचे आवाहन.

शिवसेनेच्या वरिष्ठांच्या नाराजीने राहुल कंजर यांचा युवासेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा!

अमळनेर/ आबिद शेख  अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नामकरणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाल्याने पक्षातील वरिष्ठ नाराज झाल्याचा...

स्वप्नील पाटील यांची जिल्हा पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड अमळनेरच्या साने गुरुजी विद्या मंदिरातील उपशिक्षकाला मान; निवडीनंतर शाळेसह शहरात जल्लोषात स्वागत.

  अमळनेर | आबिद शेख  अमळनेर येथील साने गुरुजी विद्या मंदिराचे उपशिक्षक स्वप्नील वसंतराव पाटील यांची जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक...

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : अमळनेरमधून प्रफुल्ल पवार यांचा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल.

अमळनेर /आबिद शेख अमळनेर  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अमळनेर तालुक्यातून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोसायटी मतदारसंघातून...

यशवंत आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!* *४ × ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक, तर ४ × १०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदकाची कमाई

अमळनेर/आबिद शेख  क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम राखत यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, पिंपळे बु. येथील खेळाडूंनी...

You may have missed