स्वप्नील पाटील यांची जिल्हा पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड अमळनेरच्या साने गुरुजी विद्या मंदिरातील उपशिक्षकाला मान; निवडीनंतर शाळेसह शहरात जल्लोषात स्वागत.
अमळनेर | आबिद शेख अमळनेर येथील साने गुरुजी विद्या मंदिराचे उपशिक्षक स्वप्नील वसंतराव पाटील यांची जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक...
