मंत्री संजय सावकारे व खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात पार..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर :अमळनेर नगर परिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात उमेदवारांच्या मुलाखतींना आज उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला....
