इस्लामपुरा विभागात SIRची कामे रखडली; नागरिक त्रस्त नाव दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणीचे अर्ज प्रलंबित; तातडीने नवीन BLO नियुक्त करण्याची मागणी.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : शहरातील इस्लामपुरा विभाग, यादी भाग क्रमांक १८३, प्रभाग क्रमांक १४ येथे SIR अंतर्गत मतदार यादीतील नाव...
