उपनगराध्यक्ष अमळनेरचा आणि बैठका नंदुरबाराला, बहुतांश नगरसेवक नंदुरबार मुक्कामी…. आमदारांचा शब्द ठरला खरा, पालिकेचा कारभार चालणार तालुक्याच्या बाहेरून. -मुक्तार खाटीक…
आबिद शेख/अमळनेर अमळनेर:-,येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी माजी आमदारांनी दोन्ही गटांच्या नगरसेवकांना नंदुरबार मुक्कामी बोलावून उमेदवार ठरवल्याने स्थानिक स्वायत्ततेची अक्षरशः...
