विधानसभा निवडणुकीत राज्यासह मतदारसंघात देखील परिवर्तन होणार. रा. काँ. शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील यांनी व्यक्त केला विश्र्वास.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यासह मतदारसंघात देखील परिवर्तन होणार असून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होईल असा आशावाद...
