24 Prime News Team

देशी गाईला राष्ट्रीय पशु घोषीत करुन गोरक्षणाच्या नावाखाली दहशत पसरविणारयांवर गुन्हे दाखल करा मागणीः ईस्माईल जनसेवा दगू फाऊंडेशनचे निवेदन.

नंदुरबार(प्रतिनिधी)-देशी गाईला राष्ट्रीय पशु घोषित करुन गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणार्‍यांवर गुन्हे दाखल होऊन दंडात्मक कारवाई करण्यात...

वाडी चौकातील ब्लॉक गटाराची सुटीच्या दिवशीही तात्काळ सफाई; रस्त्यावर वाहणारे पाणी केले सुरळीत.

ईद-उल-अजहाचा अमळनेरमध्ये उत्साह; सलोखा आणि बंधुभावाचा संदेश.

आबिद शेख/ अमळनेर  अमळनेर : अमळनेर शहरात ईद-उल-अजहा सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. गांधीलीपुरा येथील ईदगाह...

प्रताप महाविद्यालयात एनसीसी छात्र सैनिकांना अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर : प्रताप महाविद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेर यांच्या वतीने आयोजित एन.सी.सी. संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर (CATC-209) उत्साहपूर्ण...

अमळनेर रेल्वे स्थानकाच्या अमृत भारत कामांचा खासदार स्मिताताई वाघ व पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर यांनी घेतला आढाव.

  अमळनेर /आबिद शेख  पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री रामशरय पांडे यांनी आज अमळनेर रेल्वे स्थानकाला भेट देत ‘अमृत भारत...

अमळनेर तालुका को-ऑप फ्रुट सेल सोसायटीत शासकीय ज्वारी, मका खरेदीचा शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर:- अमळनेर तालुका को-ऑप फ्रुट सेल सोसायटी मार्फत शासकीय ज्वारी, मका व भरड धान्य खरेदीस उत्साहात शुभारंभ करण्यात...

धावडे ग्रामपंचायतीचा बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात एल्गार तहसिलदारांकडे कारवाईची मागणी, संगनमताचा आरोप.

आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील धावडे ग्रामपंचायतीने गाव हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा आणि चोरट्या वाहतुकीविरोधात तहसिलदारांकडे तक्रार दाखल करून...

एमआरपी नियंत्रित करणारा कठोर कायदा करावा; संसदेत प्रश्न उपस्थित करणार – खासदार स्मिता वाघ

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. -पेट्रोल-डिझेलची बाटल्या व कॅनमधून विक्री बंद; अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा..

24 प्राईम न्यूज 23 मे 2026जळगाव : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत...

शहरात बाटल्या आणि ड्रममधून पेट्रोल-डिझेल विक्रीला ऊत; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : शहरात पेट्रोल आणि डिझेलची बाटल्या तसेच मोठमोठ्या ड्रममध्ये सर्रास विक्री होत असल्याचे चित्र समोर येत असून...

You may have missed

महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून गरजू आणि गरजवंतांची सेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भोजन उपलब्ध करून देत फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. मानवसेवा, सामाजिक एकोपा आणि गरजूंच्या मदतीचा आदर्श या उपक्रमातून अधोरेखित झाला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वच्छता निरीक्षक संदीप अहिरे, शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख पंडित माळी, ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष एजाज बागवान, काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष दत्तू पवार, सामाजिक कार्यकर्ते इबरास शेख, पत्रकार राजेंद्र बुवा, जाकीर शाह, बाला शेख, आवेश मोमीन, फराज शिकलीकर, आकीब शाह, मुसद्दीक शेख, जुनेद सलमान, मुश्ताक मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते. महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा फाऊंडेशनचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.