६६ कोटींच्या भुयारी गटार योजनेचा बोजवारा; गलवाडे रोडवर ड्रेनेज ओव्हरफ्लोमुळे दूषित पाण्याचे तळे, नागरिक त्रस्त..
अमळनेर /आबिद शेख अमळनेर शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुमारे ६६ कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेली भुयारी...
