Month: February 2026

कळमसरे येथे विना परवानगी ३ निंबांची झाडे तोडली; ठेकेदारावर कारवाईची मागणी. सरपंच-उपसरपंचांनी वनविभागाकडे दिले निवेदन.

आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील मौजे कळमसरे येथे मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारत कामादरम्यान संबंधित ठेकेदाराने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता...

खान्देश प्रीमियर लीग 2026 चे दिमाखदार आयोजन; 19 ते 29 मार्चदरम्यान अमळनेरमध्ये क्रिकेटची रणधुमाळी..

अमळनेर /आबिद शेख खान्देशातील क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणारी खान्देश प्रीमियर लीग 2026 (KPL) ही भव्य क्रिकेट स्पर्धा येत्या 19 ते...

साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातील ५५ वर्षांच्या सेवेला सलाम. रोटरी क्लब चोपडा तर्फे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष पाटील यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान..

24 प्राईम न्यूज 11 Feb 2026साहित्य व पत्रकारिता क्षेत्रात तब्बल ५५ वर्षे निष्ठेने कार्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार सुभाष...

धावत्या रेल्वेमधून प्रवाशांची बॅग लंपास करणारा अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद..

जळगाव | प्रतिनिधी :धावत्या रेल्वेमधून प्रवाशांचे मौल्यवान सामान चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश...

स्पर्धात्मक युगात यशासाठी पुस्तकांशी मैत्री आवश्यक. – प्रा. सुनील गरुड. अमळनेर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन; टीईटीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार..

अमळनेर /आबिद शेख सध्याचा काळ हा पूर्णतः स्पर्धात्मक युगाचा असून येणाऱ्या काळात सर्वच शासकीय व निमशासकीय नोकरी भरती प्रक्रिया स्पर्धा...

कॉपीमुक्त परीक्षा नाही तर गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय; अमळनेर PTAचा प्रशासनाला इशारा..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर – इयत्ता १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, या...

मागासवर्गीय महिलेवर अत्याचाराचा आरोप; अमळनेरच्या कसाली मोहल्ल्यातील तरुणावर मारवड पोलिसांत गुन्हा..

आबिद शेख /अमळनेर रेल्वेत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या मागासवर्गीय २४ वर्षीय परित्यक्ता महिलेवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना दिनांक ६ रोजी...

गांधली येथे Whirlpool इंडिया कंपनीचा भव्य कामगार मेळावा; युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी..

आबिद शेख/अमळनेर गांधली व परिसरातील कुशल तसेच अकुशल युवकांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली असून, Whirlpool इंडिया कंपनीच्या वतीने गांधली...

कळमसरे–शहापूर रस्त्यावर अपघाताला आमंत्रण!रस्त्याचे काम सुरू; मात्र सूचना फलकांचा अभाव, वाहनचालकांच्या जीवाशी खेळ.

24 प्राईम न्यूज 9 Feb 2026कळमसरे–शहापूर रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा कामाला सुरुवात झाली असून या मार्गावर सध्या फरशी पुलांचे काम...

सिटी लाईट पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न; रमजानपूर्वी तातडीने व्यवस्था करण्याची मागणी..

नंदुरबार (प्रतिनिधी):शहरातील सिटी लाईट पार्क परिसरात (जनसेवा मंडळ भिंतीजवळ, सर्व्हे नं. 225/डी पी साईड, मिरची पथारी एरिया) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था...

You may have missed