निम्न तापी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाधित गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा – आ. अनिल पाटील..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील बोहरे, कलाली, प्र. डांगरी व सात्री या चार गावांसह चोपडा तालुक्यातील विटनेर, बुधगाव, नांदेड-नांथे, घाडवेल, अनवरदे...
