वार्ड क्रमांक ५ (ब) मध्ये ‘शिक्षित अपक्ष उमेदवार’ शेख आशु परवीन रफिक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; विकासासाठी मतदारांना विनंती..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर – आगामी नगरपरिषद निवडणुकीत वार्ड क्रमांक ५ (ब) मधून (एफ.वाय.बी.ए.) शिक्षण घेतलेली शेख आशु परवीन रफिक...
