अमळनेरमध्ये अखेर सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू; शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लाट! लामा जिनमध्ये होणार प्रारंभ !
आबिद शेख/अमळनेर अमळनेर - अमळनेर येथिल 'सीसीआय' कापूस खरेदी केंद्रास मंजुरी मिळाल्याने परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंगळवार,...
