जिल्हा परिषद उपविभागीय अभियंत्याच्या घरझडतीत कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता उघड! अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील निवासस्थानी कारवाई; सोन्या-चांदीसह प्लॅटिनमचे दागिने, लाखोंची रोकड आणि बँक लॉकरमधील मालमत्ता जप्त.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता सतीश मनसुलाल शिसोदे यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या झडतीत कोट्यवधी रुपयांची...
