खांन्देश

अमळनेरमध्ये वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी ४० हजारांची लाच; महावितरणचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; सहाय्यक अभियंत्यासह वरिष्ठ लिपिक व तंत्रज्ञाला रंगेहात पकडले.

अमळनेर/ आबिद शेख  अमळनेर शहरात वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना...

अमळनेरमध्ये शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाला प्रारंभ; २२ नोव्हेंबरपर्यंत दहा दिवस चालणार उपक्रम साने गुरुजी विद्या मंदिरात निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन; गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांचे मार्गदर्शन.

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली गरिबांची दिवाळी; मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम एक हजारांहून अधिक गरजूंना दिवाळी फराळाचे वाटप; १८ गावांमध्ये कपडे देऊन सामाजिक बांधिलकी जपली.

अमळनेर /आबिद शेख अमळनेर : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे असताना दिवाळीचा सण प्रत्येकाच्या घरात आनंदाने साजरा व्हावा,...

गलवाडे रोडवर दुचाकी-चारचाकीची जोरदार धडक; दोघे जखमी.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : शहरातील गलवाडे रोडवरील स्वादिष्ट नमकीन दुकानाजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. या...

अमळनेरमध्ये अग्निशमन दलाची तत्परता; दोन ठिकाणच्या आगींवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला! घराला लागलेल्या आगीत वृद्ध व्यक्तीची सुखरूप सुटका; फायरमनने आगीतून रोकडही वाचवली.

अमळनेर/ आबिद शेख अमळनेर  : शहरातील गांधीपुरा आणि सिंधी कॉलनी परिसरात सलग दोन ठिकाणी लागलेल्या आगींवर अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने...

अमळनेरात महात्मा बळीराजांचा जयघोष; पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक बळीराजा स्मारकावर आजी-माजी आमदारांसह मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन; ‘इडा, पीडा टळो, बळीचे राज्य येवो’चा निनाद.

अमळनेर /आबिद शेख अमळनेर : बलीप्रतिपदेचे औचित्य साधून अमळनेर शहरात महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची भव्य आणि सवाद्य मिरवणूक मोठ्या उत्साहात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांना हिरवा कंदील; अमळनेरच्या रेणुकाताई पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा! ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली; शिष्टमंडळातील एकमेव महिला प्रतिनिधी म्हणून रेणुकाताईंनी मांडल्या २० प्रमुख मागण्या.

अंतर्ली येथे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान! बॉम्बे सुपर डॉलर हरभरा बियाण्याची केवळ ३० टक्के उगवण झाल्याचा आरोप; कृषी विभागाकडे पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी.

भोकर धरणाजवळील अपघातानंतर बॅरिकेट्सची जागा बदलली; नागरिकांचा संतप्त सवाल मंगेश जगताप यांच्या मृत्यूनंतरच कंपनीला आली जाग? आधीच उपाययोजना केल्या असत्या तर दुर्घटना टळली असती!

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : पारोळा-अमळनेर मार्गावरील भोकर धरणाजवळ सुरू असलेल्या अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आर....

अमळनेरमध्ये १६ नोव्हेंबरला तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन प्रलंबित शासकीय कामे आणि नागरिकांच्या तक्रारी मांडण्याची संधी; तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यक्रम.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर  : नागरिकांच्या विविध शासकीय तसेच नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी...

You may have missed