गणेशोत्सवात आपत्कालीन प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी नागरिकांना CPRचे धडे पोलीस, होमगार्ड व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना प्राथमिक उपचाराचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : गणेशोत्सवाच्या काळात मोठी गर्दी होत असल्याने अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे...
