एचआयव्हीसह जगणाऱ्या महिला-बालकांच्या पुनर्वसनातील कार्याची दखल आधार बहुउद्देशीय संस्थेला स्नेहालयचा ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार २०२६’.
अमळनेर/ आबीद शेख अमळनेर : एचआयव्हीसह जगणाऱ्या महिला व बालकांचे उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक सक्षमीकरण, तसेच वंचित महिला व बालकांसाठी...
